बिहारमध्ये भाजपची एक हाती सत्ता आल्याने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर येथे नागरिकांना लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला.