कोल्हापुरात एका कार्यक्रमादरम्यान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'राजकारणात खुर्ची महत्त्वाची, म्हणून आपली खुर्ची आपण घेऊन बसावे' असे मिश्किल वक्तव्य केले, ज्याची नंतर त्यांनी स्वतः तंतोतंत अंमलबजावणी केली.