उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी गेल्या अनेक वर्षांत या दोन्ही भावांच्या मनोमिलनासाठी प्रयत्न केले असे सांगितले आहे. ते यावेळी एकत्र येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.