चंद्रपूर जिल्ह्यात प्रा. सुरेश चोपणे यांच्या संशोधनात दुर्मिळ बायसन, हरिण, मानवी जीवाश्मे व अश्मयुगीन अवजारे सापडली.