चंद्रपूरात 'सेल्फ क्रिएशन ग्रुप' तर्फे सलग पाचव्या वर्षी बाप्पा मेकिंग कार्यशाळा उत्साहात पार पडली. या उपक्रमामागे मुलांनी मातीशी जुळून राहावे तसेच मोबाईलपासून दूर राहून सर्जनशीलता वाढावी, हा मुख्य हेतू होता.