चंद्रपुरात ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बच्चे कंपनी आणि युवा वर्ग जलतरण तलावांकडे धाव घेत आहे.