चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या आयुध निर्माणी परिसरात वाघ व बिबट्याचा नेहमीच वावर दिसून येतो. ताजा व्हिडिओ एक बिबट रस्त्याच्या कडेला गाईवर हल्ला करून ताव मारतानाचा आहे