चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात ४ पिलांसह २० हत्तींच्या कळपाने पुन्हा प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. करोली-आकापूर मार्गावरील गावांमध्ये दहशत असून वनविभाग हायअलर्टवर आहे.