चंद्रपूरकरांनी आज शून्य सावली दिवस अनुभवला आहे. आजच्या दिवशी सूर्य चंद्रपूरकरांच्या थेट डोक्यावर असतो, त्यामुळे वस्तू आणि व्यक्ती यांची सावली पडत नाही. आजचा दिवस अतिशय तापमानाचा देखील असतो.