चंद्रशेखर बावनकुळे यांनी रद्द करण्यात आलेल्या सरकारी जागेच्या व्यवहारातील 42 कोटी रुपयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्यवहार रद्द होत असताना हे 42 कोटी नेमके कशाचे आहेत, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सखोल तपास करून सत्य समोर आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.