महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्ध्यातील अंबिका चौकात चाय पे चर्चा केली. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या.