भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस म्हणेज डुबत जहाज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.