चंद्रपूर जिल्ह्यातील सावरगाव येथे शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी मध्यरात्री मोठ्या रांगा. शेतकऱ्यांची ट्रॅक्टर व कॅन घेऊन पेट्रोल पंपावर रांग. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. सध्या शेती हंगाम सुरू असल्याने शेती कामाकरिता डिझेलची मोठी मागणी.