नाशिकच्या चांदवड तालुक्यातील डोंगररांगांच्या पायथ्याशी व डोंगरवरील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 13 गावे आणि आठ वाड्या-वस्त्यांवर 10 टँकरद्वारे 24 फेऱ्या करत पाणीपुरवठा केला जात आहे.