राज्यासह देशात गुरुवारी 19 फेब्रुवारीला शिवजंयती साजरी करण्यात येणार आहे. या शिवजंयतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.