महाबळेश्वर मध्ये पर्यटकांचे आवडते फळ म्हणून ओळख असणाऱ्या स्ट्रॉबेरीवर बदलत्या हवामानाचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण, दाट धुके आणि थंडीचे प्रमाण कमी झाल्यामुळे याचा परिणाम स्ट्रॉबेरी पिकावर उमटू लागला आहे.