घाटकोपर स्टेशन येथे एसी लोकलचे दरवाजे बंद न झाल्याने रेल्वे प्रशासनाची दमछाक झाली. हा त्रास तब्बल १० मिनिटं सुरु होता. अखेर दरवाजे बंद करण्यात कसेतरी यश आल्यानंतर ही लोकल सीएसएमटीला रवाना झाली. त्यामुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.