अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात होण्याआधीच काही मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.