छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंती निमित्ताने परभणीच्या पूर्णा येथे फायर आर्टव्दारे शिवरायांची प्रतिमा साकारण्यात आली. कलावंत संतोष सातपुते यांनी पूर्णा येथील महादेव मंदिर परिसरातील भिंतीवर गेरू आणि आगीच्या साह्याने ही प्रतिकृती साकारली.