बारावी परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे हा निकाल तुम्ही www.tv9marathi.com वर पाहू शकता. तिथे तुमचा परीक्षा क्रमांक टाका आणि विचारलेली माहिती भरा.