चेंबूर मधील सुभाषनगर परिसरात सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. काल रात्रभर मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे मुंबई उपनगर मधील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.