नंदुरबारच्या प्रकाशातील गोमाई नदीपात्रात केमिकल युक्त हिरवेगार पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या केमिकल युक्त पाण्यामुळे मोठ्या संख्येत माशांच्या मृत्यू होत आहे. मात्र हे केमिकल युक्त हिरवं पाणी कुठून येत आहे. याबाबत कोणालाही कल्पना नाही आहे याबाबत प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली गेलेली नाही.