चेन्नई येथील साईभक्त श्रीमती जी. लक्ष्मीकांता यांनी शिर्डीच्या साईबाबांना १०० ग्रॅम वजनाचा, १३.२७ लाख रुपये किमतीचा सुवर्ण नक्षीकाम केलेला शंख अर्पण केला आहे