तुम्हाला रोज च्युईंगम चघळायची सवय आहे का? च्युईंगम हे तुमचं व्यसन झालंय का? असं वाटतंय का? मग ही रिल्स बघाच. कारण तुम्ही च्युईंगमच्या नावाखाली प्लास्टिक तर खात नाही ना?