छगन भुजबळ यांची येवल्यातील कार्यक्रमात जोरदार शेरोशायरी पाहायला मिळाली. आपलं कोण हे वेळ आल्यावर कळतं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मात्र शायरीतून व्यक्त केलेली खंत आणि त्यांचा रोख नेमका कोणावर? याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.