बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसींच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार सभा होत आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून शहराच्या विविध भागात महाएल्गार सभेचे बॅनर लावण्यात आले आहेत.