राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान राज्यसभेचा फॉर्म दाखल करण्यासाठी आले असताना मंत्री छगन भुजबळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट झाली.