राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक असताना राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा झाली. यादरम्यान प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत छगन भुजबळ देखील राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल करण्याकरिता विधानभवनात पोहोचले.