अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांची अस्वस्थता अखेर संपली आहे. भुजबळ यांचा अखेर फडणवीस सरकारमध्ये समावेश झाला आहे. त्यांना राज्यपाल राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.