यानंतर दुपारी 2 वाजता गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील गोदावरी नदीत विधीवतपणे अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.