छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नाशिकसह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे नाथसागर अर्थात जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.