छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आडुळ बालानगर रस्त्यावरील आडुळ खुर्द शिवारात मोसंबी तोडणीसाठी मजूर घेऊन जाणारे पिकअप वाहन पलटी झाले असून यात पिकअप वाहनातील २५ मजूर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.