आज छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकान बंद ठेऊन अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.