छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा परिसरात ऑटो एलपीजी गॅस संपल्याने रिक्षा चालक अडचणीत आले आहेत. यामुळे संतप्त चालकांनी जालना रस्त्यावर अचानक रास्ता रोको आंदोलन केलं