छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी अभिजीत दिपके यांना भेटण्यासाठी नागरिकांसह जेन झी तरुणांनी गर्दी केली आहे.आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अनेक चिमुकल्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेत त्यांच्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधत त्यांना फ्रेंडशिपडेच्या शुभेच्छा दिल्या.