छत्रपती संभाजीनगरच्या खंडोबा मंदिरात २५० वर्षांपूर्वीच्या स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असणारा किरणोत्सव सोहळा उत्साहात पार पडला, ज्यामध्ये सूर्यकिरणांनी खंडोबाची मूर्ती न्हाऊन निघाली.