छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. एक व्यक्ती छत्रपती संभाजीनगरमधील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी आला. यावेळी त्याने दर्शन घेण्याच्या बहाण्याने मंदिरात एन्ट्री केली आणि चक्क बाप्पाची मूर्तीच घेऊन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळतंय.