छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. रॅलीत एमआयएम समर्थकांकडून नोटांची उधळण केली जात आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात आहे.