छत्रपती संभाजीनगर पोलीस नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात 'ॲक्शन मोड' वर आहेत. सिटी चौक पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी मांजा विकणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे.