छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गट आणि भाजपची स्थानिक युती 24 तासांत संपुष्टात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पक्ष आता एकमेकांविरोधात उमेदवार उभे करत आहेत. सिल्लोडमध्ये 11 ठिकाणी आणि पैठणमध्येही हेच चित्र आहे, जिथे भाजप उमेदवार शिंदेसेनेच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.