छत्रपती संभाजीनगर शहरातील हरसूल परिसरातील श्रीनाथ कॉलनीमध्ये रस्त्याअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. थोड्याशा पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून वाहन चालवणेही कठीण झाले आहे.