छत्रपती संभाजीनगर परिसरातील एमआयडीसी वाळूज पोलीस हद्दीतील भाजी मंडईत मोबाईल चोरी करताना एक सराईत चोर नागरिकांच्या हाती लागला. संतप्त नागरिकांनी त्याची चोपून धुलाई केली. जखमी अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले होते.