छत्रपती संभाजीनगर : वेरूळ लेणीतील धबधब्याला मुसळधार पाणी वेरूळ लेणीतील धबधबा प्रवाहित झालेला आहे. या धबधबत्याचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.