शिवसेना शिंदेंचे उमेदवार अभिजित जीवनवाल यांचा जल्लोष. तलवार मिरवल्याने आणि जल्लोष करत गोंधळ प्रकरणी महिलांनी व्यक्त केला संताप.