सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चित्रकाराकडून महाराजांना अनोखे अभिवादन. शिवाजी महाराजांच्या मोहिमेतील विजयानंतरच्या क्षणाचे 5 बाय 8 फुटाचे चित्र साकारले.