शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ आईसाहेबांना विनम्र अभिवादन. रयतेला स्वराज्य देणारे, स्त्री स्वातंत्र्याचे रक्षण करणारे, शेतकरी हितासाठी दक्ष आणि दूरदृष्टीचे विचार करणारे महाराज हे जगातील इतर राजांपेक्षा वेगळे होते. त्यांच्या जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.