छावा संघटनेकडून रस्त्यावरच्या भेगांमध्ये बेशरमाची झाडे लावण्यात आली. त्या झाडांवर दुग्धाभिषेक करुन निषेध व्यक्त करण्यात आला.