नाशिक शहरात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. याविरोधात आज छावा क्रांतीवीर सेनेकडून महापालिकेसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं.