वाशिम कृषी उत्पन्न समितीत चियाच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली असून, चियाला प्रति क्विंटल तब्बल 23 हजार 501 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.