वाशिम जिल्ह्यात चिया पिकाच्या दरात मोठी घसरण झाली असून क्विंटलमागे १,००० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. सध्या बाजार समितीत १५,६०० रुपये दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.